कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी
– प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन कल्याण डोंबिवली, 02 – कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत
महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ
गरजू महिला, ५ वी ते १२ वीच्या मुली व विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला–मुलींसाठी ४ वैयक्तिक लाभाच्या योजना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२६ ठाणे, 02 – – महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने जिल्ह्यातील पात्र गरजू महिला,
कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे दहा रत्नांचा समाज भूषण – गौरव पुरस्काराने सन्मान
ठाणे, 02 – कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे जेष्ठ समाजसेवक गजानन सकपाळ यांचा समाज भूषण आणि कोकणातील नऊ कर्तबवान रत्नांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोकण पुत्र बिग बॉसचा दुसऱ्या उपविजेता फेम प्रणित मोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार
ठाणे 02) : येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 प्रभाग समिती मधील 11 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 1107 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल झाले होते. 31 डिसेंबर 2025 रोजी
मी अपक्ष लढणार! जिंकुनही येणार!! – सुरेखा पाटील
ठाणे, 02 – अखेरच्या तासाभरात कुठे माशी शिंकली माहित नाही. मला एबी फॉर्म भरण्यासाठी शिवसेनेने बोलावले होते. परंतू प्रत्यक्षात दुसर्यालाच एबी फॉर्म दिला गेला. माझी फसवणूक केली, असा घाणाघाती आरोप प्रभाग क्र. 9 च्या संभाव्य उमेदवार सुरेखा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. कळव्यातील
