तिरंग्याच्या साक्षीने आंतरराष्ट्रीय पटलावर फडकला सिग्नल शाळेचा झेंडा
प्रकल्प प्रमुख आरती परब यांनी सादर केला सिग्नल शाळेवर प्रबंध ठाणे, 06 – गेली एक दशक स्थलांतरीत, शाळाबाह्य, प्रमाणभाषा अवगत नसलेल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटा खुल्या करणाऱ्या सिग्नल शाळेच्या प्रयोगाचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मान झाला. श्रीलंकेत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत सिग्नल शाळेच्या प्रयोगावर आधारित प्रबंध
स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ‘डीप क्लीन ड्राईव्ह’
‘डीप क्लीन ड्राईव्ह’ साठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर ठाणे (05) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात भव्य ‘डीप क्लीन ड्राइव्ह’ घेण्यात आला. आगामी स्वच्छ सर्वेक्षणच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री राबविण्यात
मतदानाबाबत दिवा परिसरात प्रतिज्ञा व प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती
ठाणे (05): मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने तसेच लोकशाहीचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावावा, या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 27 व 28 येथे शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात स्वीप उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात
ज्युपीटर मॅरेथॉन ठाणे स्पर्धेतील धावपटूंनी दिला मतदानाचा संदेश
ठाणे 05 ठाणे महानगरपालिका आणि ज्युपीटर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरात ज्युपीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत जवळजवळ 5 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या मॅरेथॉन दरम्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत
ठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या ‘त्या’ उमेदवारांविरोधात शिवसेना – मनसेची पोलीसांत धाव
राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलिसांना दिले निवेदन ठाणे,05 – ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेत शिंदेंच्या साथिदारांना ‘बिनविरोध’ निवडुन येण्यास साह्य करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तिन्ही उमेदवारांसह संबधित पोलीसावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी शिवसेनेचे राजन विचारे
निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा
ठाणे 02 : सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे महानगरपालिका हद्दीत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची नावे ते
निवडणूक प्रक्रियेवर 330 सी.सी. टिव्ही कॅमेऱ्याची करडी नजर
निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रूम, ईव्हीएम कमिशनिंग, साहित्य वाटप केंद्र कॅमेऱ्यात कैद ठाणे 02 – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रूम, ईव्हीएम कमिशनिंगचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणे, संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणीचे ठिकाणे,
स्वीप उपक्रमांतर्गत आयटीआय सर्कल येथे मतदान जनजागृती
ठाणे, 02 — मतदानाने लोकशाही बळकट होते, त्यामुळे प्रत्येकाने आपला लोकशाहीचा अधिकार बजावून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करा असा संदेश आयटीआय सर्कल येथे करण्यात आलेल्या मतदान जनजागृतीच्या माध्यमातून देण्यात आला. स्वीप उपक्रमांतर्गत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी
स्वीप पथकामार्फत कळवा येथे मतदार जनजागृती
ठाणे 02 : मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो… मतदान हा संविधानाने दिलेला अधिकार असून या अधिकाराचे पालन प्रत्येकाने करुन येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करा अशी जनजागृती स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून कळवा येथे करण्यात आली. ठाणे
शिवसेना (शिंदे गट) सचिवाच्या पत्नीला बिनविरोध करण्यासाठी षडयंत्र – निवडणुक अधिकाऱ्यांची मनसेने केली पोलखोल
ठामपा मुख्यालयावर धडक देऊन मनसेने विचारला जाब ठाणे,02- ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांनी खेळखंडोबा करून ठेवला आहे. ठाण्यातील वागळे प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या राज्य सचिवाच्या पत्नीला बिनविरोध निवडून देण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी षडयंत्राने मनसेसह विरोधकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याचा आरोप मनसेचे ठाणे – पालघर
