उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्व‍िकारला पदभार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्व‍िकारला पदभार

फेब्रुवारी 11, 2026

  ठाणे (11)  : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची  निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. या  निवडणूकीत शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांची महापौर तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती. आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Read More
व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थ‍िती बदला – डॉ. मिताली संचेती

व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थ‍िती बदला – डॉ. मिताली संचेती

फेब्रुवारी 11, 2026

  ठाणे 11 : क्षेत्र कोणतेही असले तरी मेहनतीश‍िवाय पर्याय नाही. केवळ आपल्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष न देता कोणतीही परिस्थ‍िती बदलायची असेल तर त्यासाठी मेहनत करा. नोकरीचे ठिकाण असो की, श‍िक्षण क्षेत्र.. नियमित अभ्यास आण‍ि मेहनत घेतली तरच परिस्थ‍िती बदलते असे

Read More
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात तृतीय क्रमांक

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात तृतीय क्रमांक

फेब्रुवारी 11, 2026

  डिजिटल प्रशासनाच्या दिशेने भक्कम पाऊल – कार्यक्षमतेची राज्यस्तरीय दखल ठाणे, 11 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले असून, जिल्हा परिषद ठाणे यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश

Read More
मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर…

मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर…

फेब्रुवारी 11, 2026

  ‘असुर मर्दिनी पुण्याक्षी अर्थात छत्रदान’ नाट्यप्रयोगातुन उलगडली गाथा कन्याकुमारीची ठाणे, 11 — ठाण्यातील मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर करण्यात आला. भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी क्षेत्राची पौराणिक महती उलगडणारा ‘असुर मर्दिनी पुण्याक्षी अर्थात छत्रदान’ या दशावतारी नाट्यप्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध झाले. वेंगुर्ला तालुक्यातील खानोली

Read More
जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा WIRC, ICAI येथे अभ्यास दौरा – वित्त क्षेत्रातील करिअर व AI वर विशेष मार्गदर्शन

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा WIRC, ICAI येथे अभ्यास दौरा – वित्त क्षेत्रातील करिअर व AI वर विशेष मार्गदर्शन

फेब्रुवारी 11, 2026

ठाणे 11 – जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या एफ.वाय.बी.कॉम.च्या १४५ विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) येथे अकाउंटन्सी विभागामार्फत आयोजित करण्यात आला. या अभ्यास भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना वित्त क्षेत्रातील विविध करिअर

Read More
बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

फेब्रुवारी 10, 2026

नवी मुंबई, 10  :- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित

Read More
खवय्यांसह साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवणारा मालवणी महोत्सव – आ. संजय केळकर

खवय्यांसह साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवणारा मालवणी महोत्सव – आ. संजय केळकर

फेब्रुवारी 9, 2026

  ठाण्यात कोकण ग्रामविकास मंडळाच्या २७ व्या मालवणी महोत्सवाचा दणक्यात शुभारंभ ठाणे, 9 – ठाणेकरांनी गेली २७ वर्षे उचलुन धरलेल्या या मालवणी महोत्सवातुन केवळ खवय्यांनाच नाही तर, कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकण असलेल्या या महोत्सवात यंदा सांस्कृतिक,

Read More
प्रत्येक मोहीमेबरोबरच भविष्याचेही छत्रपती शिवरायांकडून सूक्ष्म नियोजन

प्रत्येक मोहीमेबरोबरच भविष्याचेही छत्रपती शिवरायांकडून सूक्ष्म नियोजन

फेब्रुवारी 9, 2026

  शिवव्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांचे प्रतिपादन ठाणे,  ९: हिंदवी स्वराज्य उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहीम व भविष्याचे सूक्ष्म नियोजन केले होते. त्यांच्या कारकिर्दीतील प्रत्येक मोहीम ही वेगवेगळी नीती व युक्ती आणि वेगवेगळ्या शूर सरदारांमुळे यशस्वी ठरली. अन्, इतिहासात अमर झाली, असे प्रतिपादन

Read More
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही काळाची गरज : आमदार संजय केळकर

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही काळाची गरज : आमदार संजय केळकर

फेब्रुवारी 9, 2026

  ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन ठाणे, 09 : . आपत्ती व्यवस्थापन प्रश‍िक्षण ही काळाची गरज असून याबाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना महाविद्यालयात असतानाच मिळाले तर निश्चितच अनेक विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतील, यासाठी बांदोडकर महाविद्यालयाने पुढाकार घेवून विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन शिबिर

Read More
अजित दादांच्या अकाली मृत्यू ने महाराष्ट्राचे न भरून येणार नुकसान झाले.. एक उमदा, स्पष्ट वक्ता नेता गेला…….आमदार संजय केळकर…

अजित दादांच्या अकाली मृत्यू ने महाराष्ट्राचे न भरून येणार नुकसान झाले.. एक उमदा, स्पष्ट वक्ता नेता गेला…….आमदार संजय केळकर…

जानेवारी 29, 2026

ठाणे, 29 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे असे अपघाती निधन होणे हे धक्कादायक आणि वेदनादायी आहे. महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रातील राजकारणातलं कधीही न भरून येणार नुकसान झालं आहे. प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं याची शैली अजित दादांकडे होती. एक मजबूत पकड, जरब असा

Read More