मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार
मुंबईची तिजोरी लुटणारे करप्शनसम्राट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा मुंबईतून शुभारंभ मुंबई, 05 – मुंबईला आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचे आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झालाय. मुंबईतील कचरा,रस्ते, खिचडी, मिठी नदीतील गाळात भ्रष्टाचार करुन
शिवसेनेचा पुणे महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचारशुभारंभ;महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक – उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास
लाडकी बहीण योजनेवर अपप्रचार फसला; जनता शिवसेनेच्या पाठीशी; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे पुणे 05: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून
स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ‘डीप क्लीन ड्राईव्ह’
‘डीप क्लीन ड्राईव्ह’ साठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर ठाणे (05) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात भव्य ‘डीप क्लीन ड्राइव्ह’ घेण्यात आला. आगामी स्वच्छ सर्वेक्षणच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री राबविण्यात
मतदानाबाबत दिवा परिसरात प्रतिज्ञा व प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती
ठाणे (05): मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने तसेच लोकशाहीचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावावा, या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 27 व 28 येथे शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात स्वीप उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात
ज्युपीटर मॅरेथॉन ठाणे स्पर्धेतील धावपटूंनी दिला मतदानाचा संदेश
ठाणे 05 ठाणे महानगरपालिका आणि ज्युपीटर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरात ज्युपीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत जवळजवळ 5 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या मॅरेथॉन दरम्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत
ठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या ‘त्या’ उमेदवारांविरोधात शिवसेना – मनसेची पोलीसांत धाव
राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलिसांना दिले निवेदन ठाणे,05 – ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेत शिंदेंच्या साथिदारांना ‘बिनविरोध’ निवडुन येण्यास साह्य करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तिन्ही उमेदवारांसह संबधित पोलीसावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी शिवसेनेचे राजन विचारे
‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला
मुंबई, 04:- जनसाहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि ‘अक्षरवैदर्भी’ चे आधारस्तंभ ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुभाष सावरकर यांच्या निधनामुळे मराठी जनसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. डॉ. सावरकर यांनी जनसाहित्य
राज्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक
मुंबई, 02 – राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सार्वजनिक
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न
सिंधुदुर्गनगरी 05 :- सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, आजचा हा दिवस ऐतिहासिक असून या इमारतीचे महत्त्व सावंतवाडी उपविभागातील
मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा 5: मराठी भाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता, अभिमान आहे. ही भाषा संपली तर आपले अस्तित्व संपेल याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. मराठी केवळ संवादाची भाषा न राहता ती रोजगाराची भाषा झाली पाहिजे. तिचे व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवत मराठीचे वैभव, दरारा आणि
