शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राजन विचारे मैदानात
राजन विचारे यांच्या प्रचार दौऱ्याने माजी महापौर धास्तावले ठाण्याच्या प्रभाग क्रमांक १३ मधील मक्तेदारी मतदारच मोडीत काढणार ठाणे, 12- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक १३. मात्र या प्रभागात सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल असे ठोस काहीच झालेले नाही. वर्षानुवर्षे
कोल्हापूरचा १५ वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा
आई अंबाबाईचा आशीर्वादाने कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवाच फडकणार कोल्हापूर मधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजयाचा निर्धार कोल्हापूर 12 : – कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त
‘बिनविरोध’ प्रभागांमध्येही मतदान बंधनकारक करण्याची मागणी; ठाणे महापालिका निवडणुकांबाबत बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका
ठाणे 12: ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून देताना मतदान न घेण्याच्या प्रचलित पद्धतीला आव्हान देत सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा मतदानाचा आणि ‘नोटा’ (NOTA – None of the
मतदान जनजागृतीसाठी आयोजित सायकल रॅलीस सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मतदानाची शपथ घेत मतदार जनजागृती सायकल रॅली संपन्न ठाणे 12 : ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरात मतदार जनजागृतीसाठी व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका व ‘आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (10 जानेवारी)
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 15 कलमी जाहिरनाम्यातुन काँग्रेसची सर्वसामान्य ठाणेकरांना साद
ठाणे, 12 – ठाण्यातुन क्लस्टर हद्दपार करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा संकल्प काँग्रेस (आय) ने केला आहे. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुक – 2026 साठी ठाणे शहर काँग्रेसने आपला १५ कलमी जाहिरनामा शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रकाशित केला. या
निवडणूककामी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद 1945 टपाली मतपत्रिका प्राप्त
ठाणे 12 – निवडणूककामी कार्यरत असलेल्या व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस यांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता यावा यांनी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या टपाली मतदानाला अधिकारी कर्मचारी यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून
माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश
महापालिका निवडणुकीपूर्वी लालबाग-परळमध्ये शिवसेनेचा उबाठाला झटका मुंबई, 12 – उबाठाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सकपाळ यांच्या प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी लालबाग-परळमध्ये शिवसेनेने उबाठाला जोरदार झटका दिला. शिवसेना वाढवण्यासाठी तुरुंगवास भोगणारे,
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत 32 प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागात तीन उमेदवारांना मतदान केल्यावरच प्रक्रिया पूर्ण – आयुक्त सौरभ राव
ठाणे 12– ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण 33 प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले असून 131 नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 28 व 30 ते 33 या 32 प्रभागात प्रत्येकी चार जागांसाठी मतदान होणार असून प्रभाग
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्र. 23 मधील चार मतदान केंद्राच्या जागेत बदल
ठाणे 12 – ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रभाग क्रमांक 23 मधील चार मतदान केंद्रांचे ठिकाण बदलण्याचा आदेश निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी जारी केला आहे. हा निर्णय मा.
निवडणूक आदेश नाकारणाऱ्या ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल
ठाणे 12– दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवरील कामकाजाकरिता निवडणूक विभागाकडून बजावण्यात आलेले आदेश नाकारल्याप्रकरणी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल या शाळेच्या मुख्याध्यापकांवर मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ
