अखर्चित निधीच्या विनियोगातून नियोजित विकासकामे पूर्ण करा- मंत्री नितेश राणे

अखर्चित निधीच्या विनियोगातून नियोजित विकासकामे पूर्ण करा- मंत्री नितेश राणे

फेब्रुवारी 11, 2026

मुंबई,11: मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अखर्चित निधीचा विनियोग करून नियोजित विकासकामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विकासासाठी मिळालेला एकही रुपया अखर्चित राहता कामा नये, लोकाभिमुख कामे पूर्ण करण्यासाठी

Read More

श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या कामकाजाला गती द्यावी- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

फेब्रुवारी 11, 2026

मुंबई, 11: श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी या प्रकल्पाचे उप विभाग करून टप्प्या टप्प्याने परवानग्या घेण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली. विधानभवनात श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी

Read More
सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

फेब्रुवारी 11, 2026

मुंबई, 11  : मौजे नाहुली, सांगवी, चौंडी,आपटी (ता. जामखेड) येथील सहकारी संस्थांचे जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडणे व सहकार विभागाकडे नोंदणी या संदर्भातील आमदार प्रवीण दरेकर यांच्या लक्षवेधी सूचनेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात घेण्यात आली. या बैठकीस

Read More
राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील

फेब्रुवारी 11, 2026

मुंबई,  11 :  केंद्र सरकारने “राष्ट्रीय क्वांटम मिशन” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनविणे या मिशनचा हा मुख्य उद्देश आहे. या राष्ट्रीय धोरणाशी पूर्णतः सुसंगत अशी “महाराष्ट्र क्वांटम

Read More
श्री क्षेत्र धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश

श्री क्षेत्र धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश

फेब्रुवारी 10, 2026

यवतमाळ, 10 : भगवान मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दारव्हा तालुक्यातील श्री क्षेत्र धामणगाव (देव) येथे दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रा महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक घेवून भाविकांच्या

Read More
णमोकारची पवित्र भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

णमोकारची पवित्र भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फेब्रुवारी 10, 2026

नाशिक, 10 : मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी णमोकार भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ  येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव पार पडला. त्यावेळी

Read More
विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फेब्रुवारी 10, 2026

नाशिक, दि. ८ : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे.  विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ

Read More
सर्वांगीण आरोग्य सेवेला चालना – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

सर्वांगीण आरोग्य सेवेला चालना – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

फेब्रुवारी 10, 2026

छत्रपती संभाजीनगर, 10 : सीजीएचएस अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आयुष वेलनेस सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आयुर्वेद व पारंपरिक उपचार पद्धतींचा लाभ मिळणार असून, हे केंद्र सर्वांगीण आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी

Read More
वनहक्क म्हणजे सन्मान, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाची नवी वाट – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

वनहक्क म्हणजे सन्मान, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाची नवी वाट – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

फेब्रुवारी 10, 2026

नंदुरबार, 10 : जनतेशी विश्वासाचा संवाद, शासन–प्रशासनातील समन्वय आणि प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले, तर वनहक्क कायद्याचा खरा लाभ थेट आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचतो. वनहक्क म्हणजे केवळ कागदोपत्री अधिकार नव्हे, तर सन्मान, सुरक्षितता आणि विकासाची सुरुवात आहे, असे प्रेरणादायी प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. या कार्यक्रमास आमदार आमशा

Read More
खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

फेब्रुवारी 10, 2026

छत्रपती संभाजीनगर, 10 –  महाराष्ट्रातील खेळाडूंच्या ऑलिम्पिक तयारीला बळकटी देणारा ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) च्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रस्तावित ‘खेलो

Read More