संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, 02 — सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस
निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा
ठाणे 02 : सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे महानगरपालिका हद्दीत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची नावे ते
निवडणूक प्रक्रियेवर 330 सी.सी. टिव्ही कॅमेऱ्याची करडी नजर
निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रूम, ईव्हीएम कमिशनिंग, साहित्य वाटप केंद्र कॅमेऱ्यात कैद ठाणे 02 – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रूम, ईव्हीएम कमिशनिंगचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणे, संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणीचे ठिकाणे,
स्वीप उपक्रमांतर्गत आयटीआय सर्कल येथे मतदान जनजागृती
ठाणे, 02 — मतदानाने लोकशाही बळकट होते, त्यामुळे प्रत्येकाने आपला लोकशाहीचा अधिकार बजावून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करा असा संदेश आयटीआय सर्कल येथे करण्यात आलेल्या मतदान जनजागृतीच्या माध्यमातून देण्यात आला. स्वीप उपक्रमांतर्गत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी
स्वीप पथकामार्फत कळवा येथे मतदार जनजागृती
ठाणे 02 : मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो… मतदान हा संविधानाने दिलेला अधिकार असून या अधिकाराचे पालन प्रत्येकाने करुन येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करा अशी जनजागृती स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून कळवा येथे करण्यात आली. ठाणे
शिवसेना (शिंदे गट) सचिवाच्या पत्नीला बिनविरोध करण्यासाठी षडयंत्र – निवडणुक अधिकाऱ्यांची मनसेने केली पोलखोल
ठामपा मुख्यालयावर धडक देऊन मनसेने विचारला जाब ठाणे,02- ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांनी खेळखंडोबा करून ठेवला आहे. ठाण्यातील वागळे प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या राज्य सचिवाच्या पत्नीला बिनविरोध निवडून देण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी षडयंत्राने मनसेसह विरोधकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याचा आरोप मनसेचे ठाणे – पालघर
कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी
– प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन कल्याण डोंबिवली, 02 – कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत
महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ
गरजू महिला, ५ वी ते १२ वीच्या मुली व विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला–मुलींसाठी ४ वैयक्तिक लाभाच्या योजना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२६ ठाणे, 02 – – महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने जिल्ह्यातील पात्र गरजू महिला,
कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे दहा रत्नांचा समाज भूषण – गौरव पुरस्काराने सन्मान
ठाणे, 02 – कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे जेष्ठ समाजसेवक गजानन सकपाळ यांचा समाज भूषण आणि कोकणातील नऊ कर्तबवान रत्नांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोकण पुत्र बिग बॉसचा दुसऱ्या उपविजेता फेम प्रणित मोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार
ठाणे 02) : येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 प्रभाग समिती मधील 11 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 1107 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल झाले होते. 31 डिसेंबर 2025 रोजी
