नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
मुंबई, 11 – बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी नगरसेविका रितू तावडे व उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी या महापालिकेला दिशा देतील व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण
श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या कामकाजाला गती द्यावी- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे
मुंबई, 11: श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी या प्रकल्पाचे उप विभाग करून टप्प्या टप्प्याने परवानग्या घेण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली. विधानभवनात श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी
नव्या पिढीने आधुनिक शेतीकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, 05 – नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. खान्देशची समृद्ध कृषी परंपरा, लोकसंस्कृती आणि पशुधनाचा वारसा जपणाऱ्या ‘खान्देश कृषी संस्कृती
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस
सांगली, 05: सांगली येथे १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या हिट अँड रन घटनेतील जखमींची उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली व धीर दिला. यावेळी
