सरकारी कंपनीकडून हिस्सेदारी विक्री, 4422 कोटी उभारण्याचं टार्गेट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची रांग
भारत सरकारची मालकी असणाऱ्या कंपनीने काही टक्के हिस्सेदारी विक्री करण्याच्या ऑफरला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी 2.3 पट अधिक मागणी आली आहे. नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ( BHEL ) मध्ये सरकारची पाच टक्के हिस्सेदारी विकण्याच्या ऑफरला (OFS) पहिल्या दिवशी
Success Story : 27 व्या वर्षी अभिनयाला रामराम; व्यवसायाकडे दिले लक्ष, आज 8000 कोटींच्या साम्राज्याचा मालक
Business Success Story – एका चित्रपटाने अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली. मात्र त्याने अभिनयाला रामराम करत व्यवसायाकडे लक्ष दिले. आज तो अभिनेता 8000 कोटीचं साम्राज्याचा प्रमुख आहे. 2013 साली ‘रमैया वस्ताय्या’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशानंतर तो रातोरात प्रसिद्ध झाला आणि अनेकांसाठी
India Oil Import: रशिया की व्हेनेझुएला? अखेर सरकारने आदेश दिलाच, भारताला हाताशी धरुन ट्रम्पनी बलाढ्य रशियाला अडकवले
US and Venezuela Oil Imports: अमेरिकेसोबत ट्रेड डील नंतर भारताने सरकारी मालकीच्या रिफायनरीजना अमेरिका आणि व्हेनेझुएला येथून अधिक कच्चे तेल खरेदी करण्याचा विचार करायला सांगितले आहे. मात्र खर्च, तांत्रिक मर्यादा आणि स्वस्त पर्यायी स्रोत यामुळे व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीचा विषय आव्हानात्मक असून अमेरिकेने भारताच्या
NA टॅक्स अखेर रद्द! महाराष्ट्र सरकारकडून अधिसूचना जारी, गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा
शासनाने अकृषक कर रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी राजपत्र जारी करण्यात आले आहे. यामुळे गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी क्षेत्र अकृषक करताना ‘एनए’ परवानगीची अट रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतली आहे. नगररचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम
काजू प्रकिया उद्योग
काजू प्रक्रिया उद्योग हा एक महत्त्वपूर्ण उद्योग बनला आहे. प्रक्रिया केलेले काजू विविध प्रकारच्या अन्नपदार्थात वापरले जातात. काजू हे हंगामी फळ आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काजू खाण्याआधी त्यावर प्रक्रिया करावी लागते. डिंक असल्याने कच्च्या स्वरूपात काजू कोणीही खाऊ शकत नाही. काजू
