काजू प्रकिया उद्योग
काजू प्रक्रिया उद्योग हा एक महत्त्वपूर्ण उद्योग बनला आहे. प्रक्रिया केलेले काजू विविध प्रकारच्या अन्नपदार्थात वापरले जातात. काजू हे हंगामी फळ आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काजू खाण्याआधी त्यावर प्रक्रिया करावी लागते. डिंक असल्याने कच्च्या स्वरूपात काजू कोणीही खाऊ शकत नाही. काजू
सिंधुदुर्गच्या विकासासाठी सहाशे कोटींचा निधी – वेळेत कामं करण्याचे निर्देश
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य सरकारने सहाशे कोटी रुपयांचा भरीव विकास आराखडा मंजूर केला आहे. या निधीचा प्रत्येक रुपया जिल्ह्याच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण व्हावे, यासाठी आमदार नितेश राणे यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रात आता एनए परवानगीची सक्ती रद्द – गृहनिर्माण – औद्योगिक क्षेत्राला दिलासा
महाराष्ट्र राज्य सरकारने गृहनिर्माण आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी किंवा कोणताही प्रकल्प उभारण्यासाठी आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारून अकृषिक दाखला मिळवावा लागत असे. ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि किचकट होती. मात्र, सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत
सोयाबीन दर घसरले – शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम
भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापारी करारामुळे देशांतर्गत सोयाबीन बाजारात मोठी खळबळबळ उडाली आहे. या करारानुसार अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल आणि सोयाबीन पेंडीची आयात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही चर्चा बाजारपेठेत पसरताच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत
राज्य सरकार नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत
राज्य सरकार नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये कामाचे तास, सुट्ट्या आणि कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी अनेक मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. या प्रस्तावावर चाळीस दिवसांच्या आत कामगार आणि संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्विकारला पदभार
ठाणे (11) : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणूकीत शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांची महापौर तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती. आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एनडीए खासदारांच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांवर चर्चा
खासदार नरेश म्हस्के यांचा चर्चेत सहभाग नवी दिल्ली 11 – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने एनडीएमधील खासदारांमध्ये संवाद आणि समन्वय अधिक बळकट करण्यासाठी नवी दिल्लीत खासदार देवेशचंद्र ठाकूर यांच्या निवासस्थानी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध राज्यांतील
एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, .11 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी
नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
मुंबई, 11 – बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी नगरसेविका रितू तावडे व उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी या महापालिकेला दिशा देतील व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण
शिवसेनेच्या खासदारांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची भेट
नवी दिल्ली 11 – भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची आज दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना मुख्य प्रवक्ते खासदार
