पाणी बिल वसुली केंद्रे 31 मार्चपर्यत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

पाणी बिल वसुली केंद्रे 31 मार्चपर्यत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

जानेवारी 6, 2026

ठाणे, 06 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे नळ संयोजन धारक त्यांचे पाणी बिल प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा नळ संयोजन धारकांना सोयीचे व्हावे याकरिता ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील सर्व पाणी बिल वसुली काऊंटर कार्यालये तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील

Read More
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार

जानेवारी 6, 2026

‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत ठाणे ०६ – ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मेकिंग द डिफरन्स एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंड

Read More
तिरंग्‍याच्‍या साक्षीने आंतरराष्‍ट्रीय पटलावर फडकला सिग्‍नल शाळेचा झेंडा

तिरंग्‍याच्‍या साक्षीने आंतरराष्‍ट्रीय पटलावर फडकला सिग्‍नल शाळेचा झेंडा

जानेवारी 6, 2026

प्रकल्‍प प्रमुख आरती परब यांनी सादर केला सिग्‍नल शाळेवर प्रबंध ठाणे, 06 – गेली एक दशक स्‍थलांतरीत, शाळाबाह्य, प्रमाणभाषा अवगत नसलेल्‍या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्‍या वाटा खुल्‍या करणाऱ्या सिग्‍नल शाळेच्‍या प्रयोगाचा आंतरराष्‍ट्रीय व्‍यासपीठावर सन्‍मान झाला. श्रीलंकेत पार पडलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय शिक्षण परिषदेत सिग्‍नल शाळेच्‍या प्रयोगावर आधारित प्रबंध

Read More
मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच  महापौर होणार

मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार

जानेवारी 5, 2026

मुंबईची तिजोरी लुटणारे करप्शनसम्राट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा मुंबईतून शुभारंभ मुंबई, 05 – मुंबईला आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचे आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झालाय. मुंबईतील कचरा,रस्ते, खिचडी, मिठी नदीतील गाळात भ्रष्टाचार करुन

Read More
शिवसेनेचा पुणे महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचारशुभारंभ;महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक – उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास

शिवसेनेचा पुणे महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचारशुभारंभ;महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक – उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास

जानेवारी 5, 2026

लाडकी बहीण योजनेवर अपप्रचार फसला; जनता शिवसेनेच्या पाठीशी; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे पुणे 05: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून

Read More
स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ‘डीप क्लीन ड्राईव्ह’

स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ‘डीप क्लीन ड्राईव्ह’

जानेवारी 5, 2026

‘डीप क्लीन ड्राईव्ह’ साठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर ठाणे (05) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात भव्य ‘डीप क्लीन ड्राइव्ह’ घेण्यात आला. आगामी स्वच्छ सर्वेक्षणच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री राबविण्यात

Read More
मतदानाबाबत दिवा परिसरात  प्रतिज्ञा व प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती

मतदानाबाबत दिवा परिसरात प्रतिज्ञा व प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती

जानेवारी 5, 2026

ठाणे (05): मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने तसेच लोकशाहीचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावावा, या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 27 व 28 येथे शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात स्वीप उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात

Read More
ज्युपीटर मॅरेथॉन ठाणे स्पर्धेतील धावपटूंनी दिला मतदानाचा संदेश

ज्युपीटर मॅरेथॉन ठाणे स्पर्धेतील धावपटूंनी दिला मतदानाचा संदेश

जानेवारी 5, 2026

ठाणे 05 ठाणे महानगरपालिका आणि ज्युपीटर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरात ज्युपीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत जवळजवळ 5 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या मॅरेथॉन दरम्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत

Read More
ठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या ‘त्या’ उमेदवारांविरोधात शिवसेना – मनसेची पोलीसांत धाव

ठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या ‘त्या’ उमेदवारांविरोधात शिवसेना – मनसेची पोलीसांत धाव

जानेवारी 5, 2026

राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलिसांना दिले निवेदन ठाणे,05 – ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेत शिंदेंच्या साथिदारांना ‘बिनविरोध’ निवडुन येण्यास साह्य करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तिन्ही उमेदवारांसह संबधित पोलीसावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी शिवसेनेचे राजन विचारे

Read More
‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला

‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला

जानेवारी 5, 2026

मुंबई, 04:- जनसाहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि ‘अक्षरवैदर्भी’ चे आधारस्तंभ ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुभाष सावरकर यांच्या निधनामुळे मराठी जनसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. डॉ. सावरकर यांनी जनसाहित्य

Read More