बौद्ध समाजासाठी कार्यरत सामाजिक संस्थांना पायाभूत सुविधा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बौद्ध समाजासाठी कार्यरत सामाजिक संस्थांना पायाभूत सुविधा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जानेवारी 29, 2026

मुंबई,29 : राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रु.१० लाखापर्यंत अनुदान योजना राबविण्यात येत आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठी अनुदान मिळवू

Read More
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

जानेवारी 29, 2026

नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल आज देशाच्या राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पवार यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक

Read More
आमच्या सर्वांचा मोठा आधार गमावला आहे – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

आमच्या सर्वांचा मोठा आधार गमावला आहे – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

जानेवारी 29, 2026

मुंबई, 29 : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे अपघाती निधन खूपच दुःखद आणि दुर्दैवी आहे. आम्ही आमच्या सर्वांचा मोठा आधार गमावला आहे, या व्यतिरिक्त भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत अशा शब्दात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद

Read More
दिलखुलास व्यक्तिमत्व हरपले – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

दिलखुलास व्यक्तिमत्व हरपले – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जानेवारी 29, 2026

मुंबई, 29 : दादांचे अपघाती निधन ही अत्यंत वेदना देणारी घटना आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. सदैव वेळ पाळणारे दादा आज वेळेआधीच आपल्यातून निघून गेले, ही घटना मनाला सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, निर्भीड व्यक्तिमत्व, पहाटेपासून जनतेच्या सुखदुःखात स्वतःला वाहून घेणारे,

Read More
बालभारतीला अधिक सक्षम बनवण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

बालभारतीला अधिक सक्षम बनवण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जानेवारी 29, 2026

पुणे, 29 : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्यात येत असून आगामी काळात बुद्धिमत्ता आधारित शैक्षणिक साधने, डिजिटल शिक्षण सामग्री तसेच जीवनोपयोगी विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची (बालभारती) भूमिका

Read More
राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवारांची भेट घेऊन केले सांत्वन

राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवारांची भेट घेऊन केले सांत्वन

जानेवारी 29, 2026

बारामती 29: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्य इमारत येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन

Read More
अजित दादांच्या अकाली मृत्यू ने महाराष्ट्राचे न भरून येणार नुकसान झाले.. एक उमदा, स्पष्ट वक्ता नेता गेला…….आमदार संजय केळकर…

अजित दादांच्या अकाली मृत्यू ने महाराष्ट्राचे न भरून येणार नुकसान झाले.. एक उमदा, स्पष्ट वक्ता नेता गेला…….आमदार संजय केळकर…

जानेवारी 29, 2026

ठाणे, 29 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे असे अपघाती निधन होणे हे धक्कादायक आणि वेदनादायी आहे. महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रातील राजकारणातलं कधीही न भरून येणार नुकसान झालं आहे. प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं याची शैली अजित दादांकडे होती. एक मजबूत पकड, जरब असा

Read More
विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली

विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली

जानेवारी 29, 2026

ठाणे, 29: “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली.

Read More
ठाण्यातील काही भागात शुक्रवारी 6  तास पाणी नाही

ठाण्यातील काही भागात शुक्रवारी 6 तास पाणी नाही

जानेवारी 29, 2026

ठाणे 29 : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील किरवली येथे मुख्य जलवाहिनी मधून पाणी गळती होत असून सदरची पाणी गळती बंद करण्याचे तसेच इंदिरानगर संपची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 30/01/2026 रोजी सकाळी 9.00 पासून दुपारी 3.00

Read More
अपघातावर राजकारण करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारले

अपघातावर राजकारण करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारले

जानेवारी 29, 2026

मुंबई, 29 : अपघात घडला तर घटनेची त्या चौकशी होतेच. या घटनेची देखील चौकशी होणार असल्याने याचे जर कोणी राजकारण करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील याबाबत घातपात नसल्याचे स्पष्ट केले आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखावर फुंकर

Read More